ICC Awards 2021: स्मृती मंधानाला मिळाला मोठा सन्मान, दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून तिची निवड
स्मृतीची कारकिर्दीत दुसऱ्यांदा ICC महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी 2018 मध्येही त्यांना हा सन्मान मिळाला होता.
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिची ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मृतीची कारकिर्दीत दुसऱ्यांदा ICC महिला क्रिकेटपटू (ICC Womens Cricketer Of The Year) म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी 2018 मध्येही त्यांना हा सन्मान मिळाला होता. पुरुष गटाबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही प्रकारात पुरस्कार जिंकता आला नाही. भारताच्या एकाही खेळाडूला एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान मिळवता आले नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement