Smriti Mandhana पुन्हा सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटपटूच्या शर्यतीत, यावेळी मिळणार पुरस्कार?

स्मृतीने यावर्षी टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली, 2022 मध्ये पाच अर्धशतकांसह 23 सामन्यांमध्ये 594 धावा केल्या आणि टी-20 मध्ये 2500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Smriti Mandhana पुन्हा सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटपटूच्या शर्यतीत, यावेळी मिळणार पुरस्कार?
Smriti Mandhana (Photo Credit - Twitter)

ICC Women’s Best T20 Cricketer 2022: भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिची बुधवारी सलग दुसऱ्यांदा आयसीसी महिला टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्कारासाठी (ICC Women’s Best T20 Cricketer 2022) नामांकन करण्यात आले. त्यांच्याशिवाय, पाकिस्तानची ऑफ-स्पिन अष्टपैलू निदा दार, न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन आणि ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी अष्टपैलू ताहलिया मॅकग्रा यांनाही या नामांकन करण्यात आले आहे. स्मृतीने यावर्षी टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली, 2022 मध्ये पाच अर्धशतकांसह 23 सामन्यांमध्ये 594 धावा केल्या आणि टी-20 मध्ये 2500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2022 06:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).