Smriti Mandhana’s Direct Hit Video: स्मृती मानधनाच्या अफलातून थ्रो, ब्रायोनी स्मिथला केले धावबाद; पाहा व्हिडिओ
स्मृती मानधना तिच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली. स्मृती मंधानाने ट्रेंट रॉकेट्सच्या इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर ब्रायोनी स्मिथला धावबाद केले
Smriti Mandhana’s Direct Hit Video: द हंड्रेड वुमन 2024 चा 24 वा सामना 10 ऑगस्ट रोजी ट्रेंट रॉकेट्स वुमन आणि सदर्न ब्रेव्ह वुमन यांच्यात साउथॅम्प्टनमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारतीय स्टार खेळाडू स्मृती मानधना तिच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. स्मृती मंधानाने ट्रेंट रॉकेट्सच्या इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर ब्रायोनी स्मिथला धावबाद केले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)