SL vs WI, T20 WC 2021: सुपर-12 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा दिमाखदार विजय, वेस्ट इंडिजला पराभूत करून गतविजेत्यांचा विश्वचषकात खेळ खल्लास केला
ICC पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 35 व्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा 20 धावांनी पराभव केला. अबु धाबी येथे झालेल्या सामन्यात 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 8 गडी गमावून 169 धावा करू शकला. शिमरॉन हेटमायरने संघाकडून नाबाद 81 धावांची खेळी केली. श्रीलंकेचा सुपर-12 मधील अखेरचा सामना होता.
ICC पुरुष टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेतील 35 व्या सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka) वेस्ट इंडिजचा (West Indies( 20 धावांनी पराभव केला. अबु धाबी येथे झालेल्या सामन्यात 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 8 गडी गमावून 169 धावा करू शकला. शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) संघाकडून नाबाद 81 धावांची खेळी केली पण संघाच्या विजयासाठी पुरेशी ठरली नाही. श्रीलंकेकडून बिनुरा फर्नांडो, वानिंदू हसरंगा आणि चमिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. श्रीलंकेचा सुपर-12 मधील अखेरचा सामना होता.
Sri Lanka end their campaign on a high 👏#T20WorldCup | #WIvSL | https://t.co/TzDpr9B1SV pic.twitter.com/SexCF3st3P
— ICC (@ICC) November 4, 2021
यासह विंडीज संघ सेमीफायनल शर्यतीतुन बाहेर पडला आहे.
West Indies' #T20WorldCup title defence has come to an end. #WIvSL report 👇https://t.co/U0kKWjxD4G
— ICC (@ICC) November 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2021 11:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

