IND vs SL 3rd T20I Live Score Update: भारताला 102 धावांवर सहावा धक्का, शुभमन गिल 37 धावा करुन बाद

भारताने पहिला सामना 43 धावांनी तर दुसरा सामना सात विकेटने जिंकला. आता श्रीलंकेचा क्लीन स्वीप करण्याकडे सूर्या ब्रिगेडची नजर असेल. त्याचबरोबर चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ विजयासह मालिका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल.

Shubman Gill (Photo Credit - Twitter)

IND vs SL 3rd T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज तिसरा टी-20 सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने पहिला सामना 43 धावांनी तर दुसरा सामना सात विकेटने जिंकला. आता श्रीलंकेचा क्लीन स्वीप करण्याकडे सूर्या ब्रिगेडची नजर असेल. त्याचबरोबर चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ विजयासह मालिका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, श्रीलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सहावा धक्का लागला आहे. शुभमन गिल 37 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 102/6

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement