Shubman Gill Century: शुभमन गिलने टी-20 मध्ये झळकावले पहिले शतक, 54 चेंडुत केल्या 101 धावा
टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.
IND vs NZ 3rd T20 Live Score Update: टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ 3rd T20) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत उतरली आहे. दरम्यान, भारताने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना समामीवीर शुभमन गिलने टी-20 मधील पहिले आपले शतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 193/3
𝐂𝐄𝐍𝐓𝐔𝐑𝐘 𝐟𝐨𝐫 𝐒𝐇𝐔𝐁𝐌𝐀𝐍 𝐆𝐈𝐋𝐋 👏👏
A brilliant innings from #TeamIndia opener as he brings up a fine 💯 off 54 deliveries.#INDvNZ pic.twitter.com/4NjIfKg7e1
— BCCI (@BCCI) February 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2023 08:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

