Shubman Gill Hospitalised: Dengue झालेल्या शुभमन गिल च्या प्लेट्लेट्स खालावल्या, चैन्नईत हॉस्पिटल मध्ये दाखल

चैन्नईच्या कावेरी हॉस्पिटल मध्ये शुभमन गिल याला दाखल करण्यात आलं आहे.

Rohit Sharma And Shubman Gill (Photo Credit - Twitter)

भारताचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिल याला काही दिवसांपूर्वी dengue ची लागण झाल्याची माहिती समोर आली होता. आता यामध्ये त्याच्या प्लेटलेट्स खालावल्याने चैन्नईत त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. टीम इंडिया सोबत असलेली मेडिकल टीम त्याच्यासोबत आहे. आजारपणामुळे त्याला वर्ल्ड कपचा ऑस्ट्रेलिया विरूद्धचा पहिला सामना खेळता आलेला नाही.

पहा ट्वीट्स

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement