Shubman Gill Dating Sara: शुभमन गील करतोय साराला डेट, थेट नॅशनल टेलिव्हजनवर केला खुलासा; पहा व्हिडीओ
नवाबांची कन्या सारा अली खान आणि पंजाबी मुंडा शुभमन गील डेट करत आहेत अशी जवळजवल कबूली क्रिकेटपटू शुभमनने दिली आहे.
भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री ह्यच्यातले अफेअर्स काही नवीन राहिले नाही. अगदी ९० च्या दशकापासून ते आता यंगस्टार क्रिकेटर देखील बॉलिवुड अभिनेत्रींना डेट करताना दिसतात. अझरुद्दीन-संगिता, विराट-अनुष्का, के एल राहुल- आथिया हे कायमचं चर्चेत असलेले स्टार कपल आहेत. पण आता सध्या चर्चा सुरु हे ती नवाबांची कन्या सारा अली खान आणि पंजाबी मुंडा शुभमन गीलच्या डेटींची. अर्थात याबाबत खुद्द शुभमनने जवळजवळ कबुली दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement