गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभमन गिलचा हा 100 वा आयपीएल सामना आहे. शुभमन गिलनं 8 मॅचमध्ये 298 धावा केल्या असून त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल करिअरचा विचार केला असता गिलनं 99 मॅचमध्ये 20 अर्धशतकांच्या जोरावर 3088 धावा केल्या आहेत.
पाहा पोस्ट -
A century of IPL matches for Captain Shubman Gill 😎
He sets foot in his 1️⃣0️⃣0️⃣th IPL match 👏👏
Can he make it even more special? 🤔
Follow the Match ▶️ https://t.co/48M4ajbLuk#TATAIPL | #DCvGT | @ShubmanGill pic.twitter.com/F6fiOAAXTz
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)