IND vs SA 2nd ODI: श्रेयस अय्यरच्या शतकाच्या जोरावर भारताचा 7 गडी राखून विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले आणि भारताने तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) भारताने सात गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले आणि भारताने तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 45.5 षटकांत तीन गडी गमावून ही धावसंख्या गाठली. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे आता 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत खेळवला जाईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement