Shreyas Iyer Out: श्रेयस अय्यरच्या रुपाने भारताला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर 19 धावा करुन तंबूत परतलाय
भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीनपैकी तीन सामने जिंकले असून विजयाच्या रथावर स्वार झाला आहे. तर बांगलादेशने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे आणि दोन गमावले आहेत.
IND vs BAN ICC World Cup 2023 Live Score Update: विश्वचषक 2023 च्या 17 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात सामना होत आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवला जात आहे. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीनपैकी तीन सामने जिंकले असून विजयाच्या रथावर स्वार झाला आहे. तर बांगलादेशने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे आणि दोन गमावले आहेत. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 257 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बांगलादेशकडून तनजीद हसन 51, लिटन दास 66 आणि महमुदुल्ला 46 यांनी सर्वाधिक धावा केल्या आहे. भारतीय गोलंदाजाकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट घेतल्या. भारताला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 257 धावा करायच्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला तिसरा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 178/3
CWC2023. WICKET! 29.1: Shreyas Iyer 19(25) ct Mahmudullah b Mehidy Hasan Miraz, India 178/3 https://t.co/h882jYKkfB #INDvBAN #CWC23
— BCCI (@BCCI) October 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2023 08:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

