MI vs RR, IPL 2024 14th Match: आयपीएल 2024 मधील 14 वा (IPL 2024) सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्याचे मुंबईचे लक्ष्य असेल तर राजस्थानला वानखेडे स्टेडियमवर विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना मुंबईने राजस्थानसमोर 126 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तत्तपुर्वी, राजस्थानचा स्टार खेळाडू शिमरॉन हेटमायर पियुष चावलाचा हवेत उडी मारुन जबरदस्त झेल घेतला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
🔝 class fielding 👌
The @rajasthanroyals' fielders backing their bowlers excellently 🤝
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/i8u1GtNzdk
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                     
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
