BCCI ने श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनला दिली नेतृत्वाची जबाबदारी, पाहा टीम इंडियाच्या ‘गब्बर’ची पहिली प्रतिक्रिया (See Tweet)

BCCI ने शिखर धवनला आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. आपल्या देशातील ज्येष्ठ संघाचे नेतृत्व करण्याच्या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना धवनने बीसीसीआयचे या संधीबद्दल आभार मानत सोशल मीडियावर जाऊन प्रतिक्रिया दिली.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

BCCI ने शिखर धवनला (Shikhar Dhawan) आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी (Sri Lanka Tour) कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. आपल्या देशातील ज्येष्ठ संघाचे नेतृत्व करण्याच्या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना धवनने बीसीसीआयचे या संधीबद्दल आभार मानत सोशल मीडियावर जाऊन प्रतिक्रिया दिली. धवनने लिहिले: “माझ्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपल्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement