Shardul Thakur Ukhana Video: शार्दुल ठाकूर याने घेतला बायकोसाठी उखाणा, पाहा व्हिडिओ
भारताचा क्रिकेटर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि बिझनेस उमन मिताली परुलकर (Mittali Parulkar) यांचा विवाह 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत मराठमोळ्या वातावरणात पार पडला. पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाला जवळचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.
भारताचा क्रिकेटर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि बिझनेस उमन मिताली परुलकर (Mittali Parulkar) यांचा विवाह 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत मराठमोळ्या वातावरणात पार पडला. पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाला जवळचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी हे जोडपे काही वर्षे डेटिंग करत होते. या जोडप्याचा विवाहानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात शार्दुल ठाकूर आपली जोडीदारीण नववधू मिताली हिच्यासाठी उखाणा घेताना दिसतो आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)