Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 22 जून 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Close
Search

SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2 Live Score Update: शाहबाज अहमदच्या फिरकीत राजस्थानचा निम्मा संघ गुल, अश्विन खाते न उघडताच बाद

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या हैदराबादने राजस्थानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादसाठी स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले.

Socially Nitin Kurhe|

SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2: आयपीएल 2024 (IPL 2024) क्वालिफायर-2 चा सामना शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने अलीकडेच आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. तर हैदराबादचा संघ क्वालिफायर-1 मध्ये केकेआरकडून हरल्यानंतर येथे पोहोचला आहे. त्यांना अंतिम फेरीत जाण्याची दुसरी संधी मिळाली आहे. आता या सामन्यात राजस्थान किंवा हैदराबाद कोणताही संघ जिंकेल, अंतिम फेरीत केकेआरशी (KKR) सामना होईल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकुन गोलंदांजी निवडली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या हैदराबादने राजस्थानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादसाठी स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानला पाचवा धक्का लागला आहे. राजस्थान राॅयल्सचा स्कोर 79/5

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel
Close
Latestly whatsapp channel