IND vs ENG 4th Test Day 3 Live Score Update: इंग्लंडला 133 धावांवर आठवा धक्का, कुलदीपने एका षटकात हार्टले-रॉबिन्सनला केले बाद
भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत इंग्लंड दुसऱ्या डावात 46 धावांच्या आघाडीसह मैदानात उतरला आहे. भारताकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 95 धावा केल्या
IND vs ENG 4th Test Day 3: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला (IND vs ENG 4th Test) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. तसेच, तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाली आहे. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने बिनबाद 219 धावा केल्या होत्या. दरम्यान, भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत इंग्लंड दुसऱ्या डावात 46 धावांच्या आघाडीसह मैदानात उतरला आहे. भारताकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 95 धावा केल्या. त्याचे शतक हुकले आणि 10वी विकेट म्हणून तो बाद झाला. त्याला टॉम हार्टलेने क्लीन बोल्ड केले. यादरम्यान, दुसऱ्या डावात इंग्लंडला सातवा धक्का लागला आहे. इंग्लंचा स्कोर 133/8
4TH Test. WICKET! 40.6: Ollie Robinson 0(3) lbw Kuldeep Yadav, England 133/8 https://t.co/3ZdkXkSonb #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 25, 2024 03:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

