IND vs AUS 4th Test Live Streaming Online: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, उस्मान ख्वाजाच्या शतकासह कंगारु मजबूत स्थितीत; इथे पाहुन घ्या सामन्याचा आनंद
कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला कसोटी मालिका आपल्या नावावर करुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्यावेळात सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यत ऑस्ट्रेलियाने 255 धावा करत 4 विकेट गमावले होते. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर उस्मान ख्वाजा 104 आणि कॅमेरून ग्रीन 49 धावा करून क्रीजवर आहे.
We’re looking forward to 🎇🎇 on Day 2 of
this #TestByFire 🔥, aren’t you?
Tune-in to the 4th Mastercard#INDvAUS Test
Today | 9 AM onwards | Star Sports
Network & Disney+Hotstar.#Cricket #BelieveInBlue pic.twitter.com/mak993ypIr
— Star Sports (@StarSportsIndia) March 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2023 08:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

