IND vs BAN 2nd Test Day 5 Live Score Update: लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मानंतर शुभमन गिल 6 धावा करन बाद

दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ 146 धावांवर गारद झाला आहे. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 95 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे.

IND vs BAN 2nd Test Day 5 Live Score Update: लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मानंतर शुभमन गिल 6 धावा करन बाद

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यातील आज शेवटचा दिवस आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचे तीन दिवस पावसामुळे वाय गेले. आता हा सामाना रोमांचक वळणावर आला आहे. दरम्यान दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ 146 धावांवर गारद झाला आहे. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 95 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. शुभमन गिल 6 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 34/2

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).