Sean Abbott Super Catch: हवेत उडत ऑस्ट्रेलियन खेळाडूने घेतला जबरदस्त झेल, पाहून क्रिकेट चाहते झाले थक्क, पाहा Video

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 47व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जॅनसेनने फटका मारला. ऑफ साइडवर एक हवाई शॉट जो थेट सीमारेषेकडे जात होता. अशा स्थितीत सीन अॅबॉटने सीमारेषेजवळ हवेत उडी मारली आणि अप्रतिम झेल घेण्यात यश मिळवले.

Sean Abbott Super Catch: हवेत उडत ऑस्ट्रेलियन खेळाडूने घेतला जबरदस्त झेल, पाहून क्रिकेट चाहते झाले थक्क, पाहा Video

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (South Africa vs Australia, 3rd ODI) ऑस्ट्रेलियन खेळाडू सीन अॅबॉटने (Sean Abbott) असा झेल घेतला ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. वास्तविक, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, मार्को जॅनसेनने बाऊंड्री लाईनजवळ मारलेल्या शॉट अॅबॉटने झेलला , ज्याने हा झेल पाहिला तो थक्क झाला. खरं तर, दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 47व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जॅनसेनने फटका मारला. ऑफ साइडवर एक हवाई शॉट जो थेट सीमारेषेकडे जात होता. अशा स्थितीत सीन अॅबॉटने सीमारेषेजवळ हवेत उडी मारली आणि अप्रतिम झेल घेण्यात यश मिळवले.

पाहा सुपर कॅच  -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 12, 2023 09:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).