CWG 2022 Day 10 Results: सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल चमकले, भारतीय जोडीने जिंकले कांस्यपदक
या अनुभवी भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. या दोघांचे हे CWG मधील सलग दुसरे पदक आहे.
सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल या अव्वल भारतीय स्क्वॉश जोडीने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवले आहे. घोषाल आणि पल्लीकल यांनी राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले. या अनुभवी भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. या दोघांचे हे CWG मधील सलग दुसरे पदक आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)