भारतीय क्रिकेटर Shubman Gill आणि सचिनची मुलगी Sara Tendulkar यांचं झालंय ब्रेक-अप? फलंदाजाच्या इंस्टाग्राम पोस्टने नेटकऱ्यांच्या उडवल्या भुवया

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) फलंदाजाने मंगळवारी इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्याच्या आणि सारामध्ये ब्रेक-अपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शुभमन गिल व सारा तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

भारतीय संघाचा (Indian Team) युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा (Sara Tendulkar) यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा गेल्या अनेक काळापासून सुरु होत्या. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) फलंदाजाने मंगळवारी इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्याच्या आणि सारामध्ये (Shubma-Sara) ब्रेक-अपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गिल एक टी-शर्ट घातलेला दिसत आहे, ज्यावर लिहिलेले आहे, ‘एंजल्सच्या प्रेमात पडू नका’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

नेटकऱ्यांमध्ये शुभमन-साराच्या ब्रेकअपची चर्चा

नेटकऱ्यांमध्ये शुभमन-साराच्या ब्रेकअपची चर्चा (Photo Credit: Instagram)
नेटकऱ्यांमध्ये शुभमन-साराच्या ब्रेकअपची चर्चा (Photo Credit: Instagram)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

Jasprit Bumrah Defends Mohammed Siraj: जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराजच्या समर्थनार्थ मैदानात उतरला, गोलंदाजाच्या खराब फॉर्मचा केला बचाव

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

Australia vs India 3rd Test 2024: यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर निराश सुनील गावस्कर म्हणाले- क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्न करणे तुमचे काम आहे.

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील