IND vs SL 3rd T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज तिसरा टी-20 सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने पहिला सामना 43 धावांनी तर दुसरा सामना सात विकेटने जिंकला. आता श्रीलंकेचा क्लीन स्वीप करण्याकडे सूर्या ब्रिगेडची नजर असेल. त्याचबरोबर चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ विजयासह मालिका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, श्रीलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 14 वर तीन विकेट गमावले. पण, यामध्ये चर्चा गाजते ती म्हणजे संजू सॅमसनची. सॅमसनला दोन्ही सामन्यात संधी देवूनही त्याला भोपळाही फोडता आला नाही त्यामुळे सोशल मीडियावर त्याला प्रंचड ट्रोल करण्यात येत आहे.
Well done Sanju Samson 👏👏
Enjoyed your every moment in international cricket pic.twitter.com/MwfB8zGmrH
— Chinmay Shah (@chinmayshah28) July 30, 2024
Sanju Samson - The guy who never utilised his talent 🥲👍 pic.twitter.com/hgYKaKLYgw
— Chinmay Shah (@chinmayshah28) July 30, 2024
Life of Sanju Samson pic.twitter.com/UNk96tqueL
— Sagar (@sagarcasm) July 30, 2024
Just for Sanju Samson fans 🙏 pic.twitter.com/uU1CpSOS7v
— Div🦁 (@div_yumm) July 30, 2024
Sanju Samson ki Indian cricket team me performance. 🤌🏼😭🤣#INDvsSL pic.twitter.com/ebCtqMSnSC
— Byomkesh (@byomkesbakshy) July 30, 2024
Sanju Samson does it again, now he don't deserve any more chances. pic.twitter.com/ldsG3ZwK7M
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) July 30, 2024
Sanju Samson 😭 pic.twitter.com/uHzp2qGUKr
— Kohlinat!on__👑🚩 (@BholisSoul) July 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)