Sanju Samson Catch Video: आशिया चषकापूर्वी संजू सॅमसनने राहुल-किशनला दिले आव्हान, विकेटकीपिंग करताना पकडला आश्चर्यकारक झेल; पहा व्हिडिओ

सामन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचा संघ खूपच आक्रमक दिसत होता. दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने काइल मेयर्सचा शानदार झेल घेतला.

Sanju Samson Catch Video: आशिया चषकापूर्वी संजू सॅमसनने राहुल-किशनला दिले आव्हान, विकेटकीपिंग करताना पकडला आश्चर्यकारक झेल; पहा व्हिडिओ

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यातील चौथा T20 (IND vs WI 4th ​​T20) फ्लोरिडा, USA येथे खेळला जात आहे, जेथे वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान दुसऱ्याच षटकात स्टार यष्टीरक्षक संजू सॅमसनने (Sanju Samson) आश्चर्यकारक झेल टिपला. यासह त्याने केएल राहुल आणि ईशान किशन यांना आशिया कप 2023 आधी आव्हान दिले आहे. वास्तविक, सामन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचा संघ खूपच आक्रमक दिसत होता. दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने काइल मेयर्सचा शानदार झेल घेतला. त्याच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2023 09:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).