Sachin Tendulkar's Statue Unveiled: वानखेडेमध्ये सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर 'मास्टर-ब्लास्टर' झाला भावूक, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) वानखेडे स्टेडियमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण केले. स्टेडियममधील सचिन तेंडुलकर स्टँडजवळ सचिनचा पुतळा बसवण्यात आला आहे. हा पुतळा त्यांच्या आयुष्यातील 50 वर्षे समर्पित आहे. या पुतळ्याचे आनावरण झाल्यानंतर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर भावूक झाला. त्याने ट्विटरवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. (हे देखील वाचा: Mitchell Marsh Out Of WC Indefinitely: मिच मार्श वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला, अनिश्चित काळासाठी विश्वचषकातून बाहेर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)