सचिन तेंडुलकर याने लता मंगेशकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लतादीदी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा दैवी आवाज ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. खूप आनंद मिळाला.

Sachin Tendulkar and Lata Mangeshkar (Photo Credits-Twitter)

लतादीदी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा दैवी आवाज ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. खूप आनंद मिळाला. असाच आनंद यापुढेही सर्वांना मिळत राहो. तुम्हाला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement