Happy Birthday Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकरने गुरु व दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांना दिल्या 75 व्या वाढदिवसानिमित्तन मनःपूर्वक शुभेच्छा, पहा पोस्ट

भारताचे माजी कर्णधार हे क्रिकेटच्या इतिहासातील महान सलामीवीरांपैकी एक मानले जातात. ते 10,000 पेक्षा जास्त कसोटी धावा करणाते पहिले खेळाडू होते.

Photo Credit: X

Happy Birthday Sunil Gavaskar: आज लोकप्रिय क्रिकेटर सुनील गावसकर यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी झाला. भारताचे माजी कर्णधार हे क्रिकेटच्या इतिहासातील महान सलामीवीरांपैकी एक मानले जातात. ते 10,000 पेक्षा जास्त कसोटी धावा करणाते पहिले खेळाडू होते. आज बुधवार, 10 जुलै रोजी ते 75 वर्षांचे झाले, या निमित्ताने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्यांना वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी सचिनने सोशल मिडियावर एक नोट लिहिली आहे. सचिन म्हणतो, 'माझ्या एका खास बॅटिंग हिरोला माझ्याकडून खास शुभेच्छा.' हेही वाचा : Happy Birthday Sunil Gavaskar: सुनील गावसकर झाले 75 वर्षांचे, BCCI ने दिग्गज फलंदाजाला दिल्या शुभेच्छा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement