Sachin Tendulkar Statue: सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे वानखेडेमध्ये 1 नोव्हेंबरला होणार अनावरण, अहमदनगरमध्ये सुरू आहे काम, पाहा व्हिडिओ
सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी त्याचे अनावरण केले जाऊ शकते असे बोलले जात होते, परंतु तेव्हा तसे झाले नाही. आता त्याचे अनावरण 1 नोव्हेंबरला होणार आहे.
क्रिकेटचे दिग्गज आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या सन्मानात आणखी एका रत्नाची भर पडणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) वानखेडे स्टेडियमवर तेंडुलकरचा पुतळा बसवणार आहे. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी त्याचे अनावरण केले जाऊ शकते असे बोलले जात होते, परंतु तेव्हा तसे झाले नाही. आता त्याचे अनावरण 1 नोव्हेंबरला होणार आहे. अहमदनगरचे चित्रकार-शिल्पकार प्रमोद कांबळे हे सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर काम करत आहेत.
पाहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement