Hindi Diwas 2023: सचिन तेंडूलकर यांनी हिंदी दिनाचे औचित्य साधत विचारला 'हा' प्रश्न, अस्सल क्रिकेटप्रेमीच देऊ शकतील उत्तर

सचिन तेंडुलकरने प्रश्न विचारला आहे की, तुम्ही मला सांगू शकता का की, खालील क्रिकेट संदर्भातील शब्दांना हिंदीत काय म्हणतात?

Sachin Tendulkar (PC - Twitter)

Hindi Diwas 2023: दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रम आणि सभा आयोजित केल्या जातात. ज्यामध्ये हिंदीचा प्रसार आणि त्याचे महत्त्व यावर चर्चा होते. यानिमित्ताने माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्विटरवर चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. सचिन तेंडुलकरने प्रश्न विचारला आहे की, तुम्ही मला सांगू शकता का की, खालील क्रिकेट संदर्भातील शब्दांना हिंदीत काय म्हणतात?

Umpire

Wicket-keeper

Fielder

Helmet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)