SA vs BAN, T20 World Cup 2021: दक्षिण आफ्रिकेने विजयाची हॅट्ट्रिक साधत बांगलादेशला 6 गडी राखून धूळ चारली, रबाडा-Anrich Nortje यांचा ‘सुपर-शो’
T20 विश्वचषक 2021 मध्ये मंगळवारी दक्षिण आफ्रिकेने बांगलादेश संघाचा 6 गडी राखून पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेने सुपर-12 मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना गमावला होता पण त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. अबु धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने 85 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 4 गडी गमावून विजय मिळवला.
![SA vs BAN, T20 World Cup 2021: दक्षिण आफ्रिकेने विजयाची हॅट्ट्रिक साधत बांगलादेशला 6 गडी राखून धूळ चारली, रबाडा-Anrich Nortje यांचा ‘सुपर-शो’](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/11/South-Africa-T20-WC-2021.jpg)
T20 विश्वचषक 2021 मध्ये मंगळवारी दक्षिण आफ्रिकेने (South Africa) बांगलादेश (Bangladesh) संघाचा 6 गडी राखून पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेने सुपर-12 मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना गमावला होता पण त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. अबु धाबीच्या शेख (Abu Dhabi) जायद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने 85 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 13.3 षटकांत 4 गडी गमावून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि एनरिच नॉर्टजेने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)