Ruturaj Gaikwad Marriage: एमएस धोनी आणि ऋतुराज सोबत फोटोत असेलेली ही मिस्टेरीयस गर्ल आहे तरी कोण? जाणून घ्या (See Pics)

गुजरातने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायला उतरलेल्या चैन्नईला ऋतुराज गायकवाडने चांगली सुरुवात करुन दिली.

Ruturaj Gaikwad And Dhoni

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या अंतिम सामन्यात चैन्नईने गुजरातवर शानदार विजय प्राप्त केला. या सामन्यान गुजरातने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायला उतरलेल्या चैन्नईला ऋतुराज गायकवाडने चांगली सुरुवात करुन दिली. या सामन्यानंतर ऋतुराजने धोनी आणि एका मुलीसोबतचा फोटो आपल्या सोशलमीडीया अकाऊंटवरुन शेअर केला. या पोस्टनंतर या फोटोतली ही मिस्टेरियस मुलगी कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला. या फोटोतील मुलगी उत्कर्षा पवार असून लवकरच उत्कर्षा आणि ऋतुराज लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruturaj Gaikwad (@ruutu.131)

 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)