Vijay Hazare Trophy 2022 Final: सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र फायनलमध्ये ऋतुराज गायकवाडने गाजवले मैदान, ठोकले सलग तिसरे शतक (Watch Video)

गायकवाडचे सध्याच्या स्पर्धेतील हे तिसरे शतक आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने द्विशतक केले तर उपांत्य फेरीत त्याने आपल्या बॅटने शतक झळकावले.

Vijay Hazare Trophy 2022 Final: सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र फायनलमध्ये ऋतुराज गायकवाडने गाजवले मैदान, ठोकले सलग तिसरे शतक (Watch Video)
Ruturaj Gaikwad (Photo Credit - Twitter)

Ruturaj Gaikwad Century: युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची बॅट सध्या वेगाने धावत आहे. महाराष्ट्राच्या कर्णधाराने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम (Vijay Hazare Trophy 2022 Final) सामन्यात सौराष्ट्र विरुद्ध (Maharashtra vs Suarashtra) शानदार शतक झळकावले. गायकवाडचे सध्याच्या स्पर्धेतील हे तिसरे शतक आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने द्विशतक केले तर उपांत्य फेरीत त्याने आपल्या बॅटने शतक झळकावले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2022 01:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).