IND vs NED ICC World Cup 2023: रोहित शर्माचा मोठा पराक्रम, सलामीवीर म्हणून आंतराष्टीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा केल्या पूर्ण
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने चांगली सुरुवात केली आहे. रोहित शर्मा वेगाने धावा करत सलामीवीर म्हणून आंतराष्टीय क्रिकेटमध्ये 14000 धावा केल्या पूर्ण केल्या आहे.
आज विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) भारत विरुद्ध नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळतील. दोन्ही संघांमधील विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होतील. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला असुन न्यूझीलंडविरुद्ध भारताचा सामना 15 तारखेला मुंबईत होणार आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत, त्याचवेळी नेदरलँडचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने चांगली सुरुवात केली आहे. रोहित शर्मा वेगाने धावा करत सलामीवीर म्हणून आंतराष्टीय क्रिकेटमध्ये 14000 धावा केल्या पूर्ण केल्या आहे.
Rohit Sharma completes 14,000 international runs as an opener.
- One of the greatest ever of the game. pic.twitter.com/q3hSeRTbNd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 02:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

