Rohit Sharma in Ranji Trophy: रणजी ट्रॉफीमध्ये रोहित शर्माची बॅट चालली नाही, जम्मू आणि काश्मीरविरुद्ध 3 धावा करुन बाद - व्हिडिओ

रणजी ट्रॉफीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा 19 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. उमर नाझीर मीरने रोहितला बाद केले. नाझीर मीरच्या लेंथ बॉलला पुल करण्याचा प्रयत्न करताना रोहित उमर बाद झाला.

Rohit Sharma (Photo Credit - X)

Mumbai vs Jammu and Kashmir, Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी 2024-25 मधील मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर सामना आजपासून शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी, मुंबई येथे खेळला जात आहे. या सामन्यात, रणजी ट्रॉफीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा 19 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. उमर नाझीर मीरने रोहितला बाद केले. नाझीर मीरच्या लेंथ बॉलला पुल करण्याचा प्रयत्न करताना रोहित उमर बाद झाला. याशिवाय रोहितसोबत ओपनिंग करण्यासाठी आलेला यशस्वी जयस्वाल 8 चेंडूत 4 धावा काढून आकिब नबी दारचा बळी ठरला. तुम्ही खाली व्हिडिओ पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement