Rohit Sharma Memes: ‘वीकेंड संपला???’ ड्रेसिंग रूमच्या खिडकीतून डोकावणारा उत्सुक रोहित शर्माचा फोटो व्हायरल! व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

रोहित शर्माच्या व्हायरल झालेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी धम्माल प्रतिक्रीया दिल्या आहेत.

Rohit Sharma

रोहित शर्मा हा आपल्या हटके रिअॅक्शनसाठी हा नेहमीच ओळखला जातो. सध्या भारत आणि वेस्ट इंडिज सामन्याच्या दरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी रोहित शर्मा हा खिडकीतून बाहेर डोकावत आहे. असा हा व्हिडिओ आहे. नेटकऱ्यांनी या फोटोवर धम्माल प्रतिक्रीया दिल्या आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement