Rohit Sharma New Record: रोहित शर्मा विराट आणि धवनच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील, केला 'हा' मोठा पराक्रम
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. रोहित दरवर्षी आयपीएलमध्ये फलंदाजी तसेच कर्णधारपदाची ताकद दाखवतो.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 203) मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात सामना रंगत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. रोहित दरवर्षी आयपीएलमध्ये फलंदाजी तसेच कर्णधारपदाची ताकद दाखवतो. दरम्यान रोहितने मोठा विक्रम केला आहे. रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत 6,000 चा टप्पा गाठला आहे. आयपीएलच्या इतिहासात कोहली, धवन आणि वॉर्नर हे तीनच फलंदाज होते आता रोहितनेही या खास क्लबमध्ये सहभागी झाला आहे.
Milestone 🚨 - 6000 runs and counting for @ImRo45 in #TATAIPL
Keep going, Hitman 💪💪#SRHvMI pic.twitter.com/VQeYRWivwb
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 07:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

