IND vs BAN सामन्याआधी Rohit Sharma आणि Liton Das यांनी एकदिवसीय मालिका ट्रॉफीचे केले अनावरण, पहा फोटो
बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेशिवाय भारताला दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळायची आहे.
IND vs BAN ODI 2022: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध 4 डिसेंबरपासुन एकदिवसीय मालिका (IND vs BAN ODI Series) खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेशिवाय भारताला दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळायची आहे. या दरम्यान सामन्याच्या एकदिवसाआधी भरताचा कर्णधार रोहित शर्मा आणि बांगलादेशचा कर्णधार लिटन दास (Liton Das) यांनी एकदिवसीय मालिका ट्रॉफीचे अनावरण केले. याचे फोटो बीसीसीआयने (BCCI) आपल्या ट्विटवर शेअर केले आहे.
पहा फोटो
The two Captains unveil the ODI series trophy on the eve of the 1st ODI at SBNCS, Mirpur.#BANvIND #TeamIndia pic.twitter.com/h08tPXn69b
— BCCI (@BCCI) December 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2022 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

