Rohit Sharma 10000 Runs In ODI: रोहीत शर्मा याचा विक्रमी षटकार, दणक्यात एकदिवसीय सामन्यातील 10 हजार धावांचा टप्पा पार
सर्वात जलद 10000 धावांचा टप्पा पार करणाऱ्या खेळांडूमध्ये रोहित दुसऱ्या स्थानी असून विराट कोहली या ठिकाणी प्रथम स्थानी आहे.
आज आशिया कपमध्ये भारतीय संघ सुपर फोरमध्ये श्रीलंकेशी लढत असून या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्माने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात 6.5 षटकांत रंजिथाला षटकार ठोकत रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात 10000 धावांचा टप्पा पार केला आहे. सर्वात जलद 10000 धावांचा टप्पा पार करणाऱ्या खेळांडूमध्ये रोहित दुसऱ्या स्थानी असून विराट कोहली या ठिकाणी प्रथम स्थानी आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement