रितेश देशमुखच्या मुलांनी घेतला सुनील गावसकरांचा ऑटोग्राफ; अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
भारतीय संघाचे माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज सुनील गावसकर यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने आज त्यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
रितेश-जिनिलीयाने आपल्या मुलांना उत्तम संस्कार केल्याचं नेहमी बोललं जातं. सध्या रितेशच्या मुलांचा एक नवीन व्हिडीओ चर्चेत आला आहे. यामध्ये रिहान व राहील यांनी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकरांची भेट घेतल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज सुनील गावसकर यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने आज त्यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. कसोटी सामन्यांमध्ये एकूण 10 हजार धावा करणारे सुनील गावसकर हे पहिले फलंदाज होते.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)