Rishabh Pant Car Accident Photo Viral: ऋषभ पंतच्या कार अपघाताचे फोटो व्हायरल! भारतीय क्रिकेटपटूला रुग्णालयात करण्यात आले दाखल

दिल्ली-डेहराडून हायवेवर त्याच्या कार अपघातातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ऋषभ पंतला आता रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Rishabh Pant (Photo Credit - ANI)

Rishabh Pant Car Accident: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा दिल्लीहून रुरकीला जात असताना कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याची कार उलटली आणि पंत गंभीर जखमी झाल्याचे समजते. दिल्ली-डेहराडून हायवेवर त्याच्या कार अपघातातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ऋषभ पंतला आता रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या फोटोंवर एक नजर टाका.

ऋषभ पंतच्या कार अपघाताचे फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now