Rishabh Pant ने स्वत:त्याच्या तब्येतीचे चाहत्यांना दिले अपडेट्स, व्हिडिओ पाहुन तुम्हाला सुद्धा होईल आनंद (Watch Video)
पंतने (Rishabh Pant Video) नुकताच शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहत्यांना खूप आनंद होईल. कार अपघातानंतर ऋषभ पंत पुनर्वसन प्रक्रियेवर आहे, सध्या तो एनसीएमध्ये (NCA) आहे.
ऋषभ पंत (Rishabh Pant Health Update) स्वत: त्याच्या तब्येतीचे अपडेट्स चाहत्यांना देत असतो, तो सोशल मीडियावर (Social Media) सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. पंतने (Rishabh Pant Video) नुकताच शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहत्यांना खूप आनंद होईल. कार अपघातानंतर ऋषभ पंत पुनर्वसन प्रक्रियेवर आहे, सध्या तो एनसीएमध्ये (NCA) आहे. तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडीओमध्ये ऋषभ पंत क्रॅचच्या साहाय्याने चालताना दिसला असेल. पण आता पंत आधाराशिवाय चालायला लागले आहेत, याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय टेबल टेनिस खेळतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)