Rishabh Pant Changing Date Of Birth: कार अपघातानंतर ऋषभ पंतने बदलली वाढदिवसाची तारीख, सोशल मीडियावर केला 'हा' मोठा बदल

सध्या ऋषभ पंत त्याच्या पुनर्वसनामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. या अपघातानंतर ऋषभ पंतचे आयुष्य खूप बदलले आहे. दरम्यान, ऋषभ पंतने ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठा बदल केला आहे. ऋषभ पंतचा जन्म 4 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तराखंडमधील रुरकी येथे झाला.

Rishabh Pant Changing Date Of Birth: कार अपघातानंतर ऋषभ पंतने बदलली वाढदिवसाची तारीख, सोशल मीडियावर केला 'हा' मोठा बदल

टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यात व्यस्त आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या अपघातात ऋषभ पंतकर गंभीर जखमी झाला होता. सध्या ऋषभ पंत त्याच्या पुनर्वसनामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. या अपघातानंतर ऋषभ पंतचे आयुष्य खूप बदलले आहे. दरम्यान, ऋषभ पंतने ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठा बदल केला आहे. ऋषभ पंतचा जन्म 4 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तराखंडमधील रुरकी येथे झाला. गेल्या वर्षी 30 डिसेंबरला ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. अशा परिस्थितीत ऋषभ पंतने आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बायोमध्ये आपली जन्मतारीख बदलली आहे. ऋषभ पंतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा बायो बदलताना लिहिले, 'दुसरी जन्मतारीख - 1 जानेवारी 2023.'

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2023 06:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).