Rishabh Pant आणि Akshar Patel पोहचले तिरुपती बालाजी मंदिरात, दर्शनानंतर चाहत्यांसोबत काढले फोटो (Watch Video)

दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडले होते. दरम्यान, दोन्ही क्रिकेटपटू तिरुपती बालाजीच्या मंदिरात पोहोचले आहेत. यावेळी दोघांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचले. दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडले होते. दरम्यान, दोन्ही क्रिकेटपटू तिरुपती बालाजीच्या मंदिरात पोहोचले आहेत. यावेळी दोघांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. मंदिरातून बाहेर आल्यानंतर पंत आणि अक्सर यांनी चाहत्यांसोबत फोटोसाठी पोजही दिल्याने चाहत्यांनी त्यांना घेरले. सध्या पंत अनेकदा एनसीएमध्ये पुनर्वसनात आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement