DC Vs KKR, IPL 2021: बॉल अडवताना रिषभ पंतची दिनेश कार्तिकला लागली बॅट, पाहा व्हिडिओ

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्यात शाहजाह क्रिकेट मैदानावर सामना सुरु आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्यात शाहजाह क्रिकेट मैदानावर सामना सुरु आहे. मात्र, या सामन्यादरम्यान फलंदाजी करत असताना रिषभ पंतची विकेटकिपर दिनेश कार्तिकला बॅट लागली आहे. बॉल अडवत असताना हा प्रकार घडला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement