Rishab Pant Inspiring Speech: स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने ऋषभ पंतने खेळाबद्दल केले प्रेरणादायी भाषण, म्हणाला... (Watch Video)

गेल्या वर्षीच्या अखेरीस कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पंत फलंदाजी करताना दिसत आहे

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पंत फलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओनुसार पंतने मंगळवारी (15 ऑगस्ट) बराच वेळ क्रीजवर फलंदाजी केली. या व्हिडिओमध्ये ऋषभ पत लांब चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे. त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या निमित्त ऋषभ पंत खेळाबद्दल आपली भावना व्यक्त केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Rishab Pant Inspiring Speech

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement