IND A Vs PAK A Score Update: रियान परागने पाकिस्तानला दिला तिसरा धक्का, धोकादायक शाहिबजादाला केले बाद (Watch Video)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 45 धावांवर पाकिस्तानची तिसरी विकेट पडली. रियान परागने शाहिबजादा फरहानला बाद केले आहे.
IND A vs PAK A, ACC Asia Cup 2023 Live Score Update: इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी (INDA vs PAKA) होत आहे. यश धुलच्या नेतृत्वाखाली युवा भारत अ संघाने सलग पाच सामने जिंकले असून सहावा सामना जिंकण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर पाकिस्तान अ संघ भारतावर मात करून सलग तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 45 धावांवर पाकिस्तानची तिसरी विकेट पडली. रियान परागने शाहिबजादा फरहानला बाद केले आहे. शाहिबजादाने 36 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. परागच्या चेंडूवर नितीश रेड्डीने त्याचा झेल टिपला. पाकिस्तानचा स्कोर 51/3
पहा व्हिडिओ
Apna Royal Riyan all-rounder hai!#INDvPAK #INDvPAKonFanCode pic.twitter.com/wVVBzG99Vx
— FanCode (@FanCode) July 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2023 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

