Air Show at Narendra Modi Stadium: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार एअर शो

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या फायनलचा थरार रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या फायनलचा थरार रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे.  हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजेरी लावणार आहेत. या सामन्याच्यावेळी वेळी भारतीय हवाई दलाकडून एअर शो होणार आहे. आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर एअर शोसाठी रिहर्सल सुरू आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement