IPL Auction 2023 Live Update: रीस टोपली याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 1.9 कोटी रुपयांना घेतले विकत
कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.
IPL 2023 Mini Auction: आयपीएल 2023 मिनी लिलाव सुरू झाला आहे. कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टोपली याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 1.9 कोटी रुपयांना विकत घेतले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
IPL 2023 Auction
IPL 2023 Mini Auction
IPL Auction
IPL Auction 2023
IPL Mini Auction
IPL Mini Auction 2023
Jiocinema livestreaming
आयपीएल
आयपीएल 2023
आयपीएल 2023 मिनी लिलाव
आयपीएल 2023 लिलाव
आयपीएल मिनी लिलाव
आयपीएल मिनी लिलाव 2023
आयपीएल लिलाव
आयपीएल लिलाव 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
जिओ सिनेमा लाइव्ह
स्ट्रीमिंग
Advertisement
संबंधित बातम्या
India Monsoon 2025 Forecast: यंदा भारतात सरासरीपेक्षा 105% अधिक पाऊस; IMD ने वर्तवला हवामान अंदाज
Auto Sector Growth India: भारतातील वाहन विक्रीत विक्रमी वाढ; निर्यातीत 14.6% वृद्धी
Who Will Win PBKS vs KKR? Google Win Probablity च्या अंदाजानुसारा पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात कोणाचा वरचष्मा, TATA IPL 2025 मध्ये आज येणार आमनेसामने
Mumbai Greenfield Project: मुंबईला 30 वर्षांनंतर मिळणार पहिला ग्रीनफिल्ड रेल्वे टर्मिनस; जोगेश्वरी स्थानक 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement