RCB vs KKR, IPL 2024 Live Score Update: आरसीबीला चौथा धक्का, विल जॅक्स नंतर पाटीदार बाद
आरसीबीने केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीला आलेल्या केकेआरने आरसीबीसमोर 223 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. आरसीबीसाठी यश दयाल आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.
RCB vs KKR, IPL 2024: आज, आयपीएल 2024 च्या 36 व्या (IPL 2024) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (KKR vs RCB) यांच्यांत सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. दरम्यान, आरसीबीने केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीला आलेल्या केकेआरने आरसीबीसमोर 223 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. आरसीबीसाठी यश दयाल आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 षटकात 223 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीला चौथा धक्का लागला आहे. आरसीबीचा स्कोर 137/4
Match 36. WICKET! 11.4: Rajat Patidar 52(23) ct Harshit Rana b Andre Russell, Royal Challengers Bengaluru 138/4 https://t.co/hB6cFsk9TT #TATAIPL #IPL2024 #KKRvRCB
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2024 06:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

