RCB vs GT, IPL 2024 Live Score Update: आरसीबीचा डाव कोलमडला, पाटीदारपाठोपाठ मॅक्सवेलही आऊट, कोहली-ग्रीन क्रीजवर
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत अवघ्या 147 धावा करून अपयशी ठरला. गुजरात टायटन्ससाठी शाहरुख खानने सर्वाधिक 37 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 षटकात 148 धावा करायच्या आहेत.
RCB vs GT, IPL 2024 52th Match: आयपीएल 2024 चा 52 वा (IPL 2024) सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 7 गमावले आहेत. ते पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत. दुसरीकडे, गिलच्या नेतृत्वाखालील संघाने 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. ते 8 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत अवघ्या 147 धावा करून अपयशी ठरला. गुजरात टायटन्ससाठी शाहरुख खानने सर्वाधिक 37 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 षटकात 148 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्कोअर 107/4
Match 52. WICKET! 7.6: Glenn Maxwell 4(3) ct David Miller b Josh Little, Royal Challengers Bengaluru 107/4 https://t.co/WEifqAaa8z #TATAIPL #IPL2024 #RCBvGT
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 04, 2024 10:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

