MI-W vs RCB-W, Eliminator Live Score Update: एलिमिनेटरमध्ये आरसीबीने मुंबईला दिले 136 धावांचे लक्ष्य, पेरीने झळकावले झंझावाती अर्धशतक
दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.
MI-W vs RCB-W, Eliminator: आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) यांच्यात महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना खेळला जात आहे. वास्तविक, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. दरम्यान, मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने मुंबईसमोर 136 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break!
Mumbai Indians restrict Royal Challengers Bangalore to 135/6 despite Ellyse Perry fifty
Follow Live: https://t.co/egn1oqugY3 pic.twitter.com/jQaX7RiKoL
— TOI Sports (@toisports) March 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2024 09:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

